आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोचलेली अनघा म्हणजेच Ashvini Mahangade, तिने तिच्या भमिकेमुळे एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. तिने नुकतीच एक पोस्ट शेअरकेली यामध्ये अश्विनीने तृतीयपंथींसोबत खास भेट घेतली आहे, पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#AshviniMahangade #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber